लोककट्टा न्यूज :
Lokkatta News (लोककट्टा न्यूज ) मध्ये सर्वप्रथम आपलं सर्वांच मनापासून स्वागत आहे . “लोककट्टा न्यूज” लेखक आणि ब्लॉगर यांच्याद्वारे तयार केलेल मराठी भाषिकांसाठी सर्व महत्वाच्या ,विविध क्षेत्रातल्या बातम्या पोहोचवण्याच एक माध्यम आहे . या वेबसाइट चा मुख्य उद्देश महत्वाच्या जागतिक घडामोडी ,देश-विदेशातील शिक्षणसांदर्भातील माहिती तसेच आपल्या भारत देशातील चालू घडामोडी, मनोरंजन आणि क्रीडाविश्वातील रंजक बातम्या, राजकीय बातम्या, जागतिक पातळीवर होणारे तंत्रज्ञानातील बदल हे सर्व मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा असून त्यासोबतच वाचकांना सर्वोत्तम सेवा प्रदान करण्याचा आमच्या मानस असेल .
लोककट्टा न्यूज चा मुख्य उद्देश आपल्या विश्वासू वाचकांना वेब आणि मोबाइल वर जलद गतीने घडामोडी पोहोचवण्याचा असून आम्ही राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बातम्या ,क्रीडाविश्व आणि मनोरंजन ,जीवनशैली आणि व्यापार संदर्भातील योग्य बातम्या आमच्या वाचकांना पोहोचवण्यासाठी प्रतिबद्ध आहोत .
या वेबसाइट वर तुम्हाला खालील प्रकारची माहिती मिळेल –
- राजकीय
- आंतरराष्ट्रीय
- मनोरंजन
- शेअर मार्केट
- बिझनेस
- मूवीज
- वेब सिरीज
- खेळ
- लाइफस्टाईल
- हेल्थ
- तंत्रज्ञान