विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी आपल्या सहाव्या लग्नाच्या वाढदिवशी सोशल मीडियावर फोटो शेअर करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने हा फोटो तिच्या Instagram अकाऊंट वर फोटो शेअर करून विराट कोहलीला खास शुभेच्छा दिल्या आहेत
विराट आणि अनुष्का यांचा काल लग्नाचा सहावा वाढदिवस होता आणि अनुष्का शर्माने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर "६ + infinity of love with my numero uno" असा मेसेज लिहून विराटला छान शुभेच्छा दिल्या
विराट आणि अनुष्का यांचा विवाह ११ डिसेंबर २०१७ रोजी इटली मध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता आणि त्यांच्या लग्नासाठी तब्बल १०० कोटी रुपये इतका खर्च आला होता
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली एकमेकांना लहानपासूनच ओळखत होते. अनुष्का शर्माचे सोशल मीडियावर ६६ million फॉलोवर्स असून ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
भारतीय फलंदाज विराट कोहली संपूर्ण क्रीडाजगतात प्रसिद्ध असून एकट्या विराट चे सोशल मीडियावर तब्बल २६५ million पेक्षा जास्त फॉलोवर्स आहे आणि विराट कोहली सर्वाधिक फॉलोवर्सच्या बाबतीत संपूर्ण जगातून तिसऱ्या नंबर वर येतो
अभिनेत्री अनुष्का शर्मा हीने आपल्या अभिनयाच्या करियरची सुरुवात प्रथम 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून केली होती आणि त्यानंतर तिला अनेक सुपरहिट चित्रपट मिळत गेले. सलमान खान सोबत 'सुलतान' या चित्रपटात ती झकळली होती
अनुष्का शर्माने रणबीर कपूर सोबत 'ए दिल है मुश्किल' या चित्रपटात काम केले आहे आणि रणवीर सिंह सोबत 'बॅन्ड बाजा बारात' या चित्रपटात सुद्धा मुख्य भूमिका निभावली होती