'फायटर' या चित्रपटाचा टीझर  आज रीलीज झाला असून 1 मिनिट 13 सेकंदाचा हा टीझर चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज रीलीज केला आहे, सिद्धार्थ आनंद यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे .

'फायटर या चित्रपटामध्ये अभिनेता ऋतिक रोशनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, या चित्रपटात हृतिक हा  स्क्वाड्रन लीडर समशेर पठानिया उर्फ पॅटी या भूमिकेत दिसणार आहे

'फायटर' या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील असून तिची स्क्वाड्रन लीडर मीनल राठोड उर्फ मिनी ही भूमिका आहे

'फायटर' या चित्रपटात अनिल कपूर सुद्धा मुख्य भूमिकेत आहे आणि ते कमांडिंग ऑफिसर कॅप्टन राकेश जयसिंह उर्फ रॉकी या भूमिकेत दिसणार आहे 

या चित्रपटाच्या टीझर मध्ये ऋतिक आणि दीपिका यांची जबरदस्त केमिस्ट्री दाखवण्यात आली असून त्यांचा  लिप-लॉक सीन टीझरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो 

या चित्रपटाच्या टीझर मध्ये ऋतिक आणि दीपिका यांची जबरदस्त केमिस्ट्री दाखवण्यात आली असून लिप-लॉक सीन टीझरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो 

 या टीझरमध्ये हृतिक रोशन हा हातात राष्ट्रध्वज घेऊन हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसत असून हा सीन चालू असतांना 'वंदे मातरम' हे संगीत ऐकू येत आहे.

या चित्रपटाच्या टीझर मध्ये ऋतिक आणि दीपिका यांची जबरदस्त केमिस्ट्री दाखवण्यात आली असून लिप-लॉक सीन टीझरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो 

 

'फायटर' हा चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार असून, प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी फार उत्सुक आहे.